Home
Topics
Authors
Quote Maker
Login
Register
Written By
Kajol Ashok Lachake
एक कवडसा, अंधार काळोख रातितुन, अलगद बाहेर आला... काळजाचा ठोका असा वाढला, जनु काही तुझा भास झाला... एक कवडसा, अंधार काळोख रातितुन, असा बाहेर आला जनु काही, माझ्या आयुष्यात प्रेमाचा पाऊस पडला...
14 Reads •
January 6, 2021
Download
14 Reads •