Home
Topics
Authors
Quote Maker
Login
Register
Written By
Kajol Ashok Lachake
मला पतंग व्हायचयं, उंच उडायचयं, आकाशात भरारी घेऊन पंख पसरवायचे, खुप उंच जायचयं... मला पतंग व्हायचयं, उंच उंच उडायचयं, शिखर गाठायचयं, स्वप्न साध्य करायची... मला पतंग व्हायचयं, उंच उंच उडायचयं...
17 Reads •
January 13, 2021
Download
17 Reads •